नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यावर भर
नागपूर: सर्वसमान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविणार व त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटीबद्ध असणार असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी केले. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त म्हणून विक्की कुकरेजा यांनी सोमवार (ता.१२) पदभार स्वीकारला. याप्रसंगी...
३१ मार्चपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. ३१ मार्चपर्यंत मनपाच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश नवनियुक्त स्थायी समिती सभापती विरेंद्र (विक्की) कुकरेजा यांनी दिले. गुरूवारी (ता.८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख...
मनपा आयुक्तांनी केले नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांचे स्वागत
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांचे स्वागत मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले. मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्थायी समिती सभापतींच्या कक्षात जाऊन श्री. विक्की कुकरेजा यांची सदिच्छा भेट घेतली. स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल...