13 मार्च पावेतो थकित मालमत्ता कराचे वसुली संबंधी प्रक्रीया पूर्ण करुन सक्त वसुलीची कारवाई करावी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे चालु आर्थिक वर्षातील जास्तीत-जास्त उद्दीष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने 13 मार्च पूर्वा 25 हजार पेक्षा जास्त मालमत्ता कर थकित असलेल्या मालमत्ता धारकांच्या स्थावर मालमत्ता नियमानुसार लिलाव प्रक्रिया राबवून सक्तीने वसुली करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती...
मोक्षधाम नागनदीवरील पुलाच्या कामाची गती वाढवा
नागपूर: संत्रा मार्केटकडून येणाऱ्या मोक्षधाम ते ग्रेट नाग रोड दरम्यान असलेल्या नागनदीवरील पुलाच्या बांधकामाची गती वाढवा आणि निर्धारीत वेळेच्या आता पुलाचे बांधकाम करून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करा, असे निर्देश मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. मनपा आयुक्त अश्विन मुदगल...