Published On : Wed, Jun 3rd, 2015

विधानसभेच्या विशेष हक्क समिती प्रमुखपदी सुधाकर देशमुख यांची निवड

Advertisement

पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

Sudhakar Deshmukh

Sudhakar Deshmukh

नागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष हक्क समिती (विधानसभा नियम 278) च्या समिती प्रमुखपदी विधानसभा सदस्य सुधाकर देशमुख यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.

या समितीत सदस्य म्हणून विधान सभेचे सदस्य सर्वश्री. अतुल भातखळकर, अँड. पराग अळवणी, नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक, राजेश क्षीरसागर, अजय चौधरी, सुनिल केदार, संग्राम थोपटे, दिलीप सोपल, डॉ. जितेंद्र आव्हाड, विलास तरे, शिरीषदादा चौधरी, मोहन फड, अँड. वारिस पठाण यांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement