| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Oct 10th, 2020

  पवनी येथे हिंदी पंधरवाडा ची यशस्वी सांगता

  भंडारा: नेहरू युवा केंद्र भंडारा ,युवा आणि खेळ मंत्रालयांतर्गत 14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2020 दरम्यान हिंदी‌ भाषा पंधरवाडा चे पवनी तालुकामध्ये आयोजन करण्यात आले होते.

  नेहरू युवा केंद्र शी संलग्न असलेल्या युवा मंडळांनी या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये हिंदी चर्चासत्र ,निबंध स्पर्धा, हिंदी भाषा अपील यासारख्या स्पर्धांचा समावेश केला असून युवकांना हिंदी भाषेचे महत्व सांगण्यात आले.

  यावेळे कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषिकुमार सुपारे, सदस्य युगल सेलोकर, शरद माकडे व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आदित्य धारगावे आणि दिव्या देशमुख उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145