नागपूर : महाशिवरात्री निमित्त गोळीबार चौक येथून पचमडी करीता बस सोडण्याची मागणी पंडित दीनदयाल प्रतिष्ठान मध्य नागपूर तर्फे गणेशपेठ बसस्टॉप येथे आगर व्यवस्थापक श्री. गौतम शेंडे साहेब यांना गोळीबार चौक ते पचमडी अशी 4 मार्च ते 8 मार्च बस सोडण्याची मागणी चे निवेदन पंडित दीनदयाल प्रतिष्ठान मध्य नागपूर तर्फे देण्यात आले.
पचमडीला नागपूर येथून बहुसंख्येनी भक्त जातात त्यात तांडापेठ बांगलादेश लालगंज टिमकी मंगळवारी गोळीबार चौक येथून भक्त मोठ्या संख्येनी जातात या भक्त चा सोयीसाठी गोळीबार चौक येथून बस सोडावी जेणेकरून या सर्व भक्ततांची वेवस्तीत सोय होईल व या भक्तता ना त्रास होणार नाही तरी आपण गोळीबार चौक ते पचमडी बस सोडावी अशी मागणी दीनदयाल प्रतिष्ठान मध्य नागपूर तर्फे सुबोध आचार्य माजी नगरसेवक प्रमोद चिखले श्याम चांदेकर राहुल खंगार दीपाशु लिंगायत हेमंत बर्डे रुपेश हेडाऊ केदार लसणे आशिष भुते प्रवीण भुते समीर मंडले शैलेश शुक्ला संजय वाट मिथुन भोंदले यांनी केली.