Published On : Mon, Mar 1st, 2021

सोमवारी १० प्रतिष्ठानांवर कारवाई

नागपूर : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. १ मार्च) रोजी १० दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ८१,००० चा दंड वसूल केला.

पथकानी १०९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

श्री. तांबे यांनी सांगितले की, दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ ला तनिष्क ज्वेलर्स, डब्लु.एच.सी.रोड, धरमपेठ म्हणुन print झाला आहे त्याएवजी केंरटलेन तनिष्क पार्टनरशीप डब्लू.एच.सी.रोड, धरमपेठ असे पाहिजे व दण्डात्मक कार्यवाहीचे रसीद (पावती) वर तसा उल्लेख आहे.