Published On : Wed, Nov 11th, 2020

महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

नागपूर: आज मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी श्री महालक्ष्मी जंगदबा संस्थान, कोराडी येथील विश्वस्त मंडळाची सभा घेण्यात आली. या सभेत संस्थांचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय अन्य नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.

पुढील नावे या प्रमाणे
अध्यक्ष: चंद्रशेखरजी बावनकुळे
उपाध्यक्ष: नंदूबाबू बजाज
सचिव: दत्तू समरीतकर
सहसचिव: श्रीमती प्रभा निमोने
कोषाध्यक्ष: सुशीला मंत्री

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विश्वस्त:
१) मुकेशजी शर्मा
२) अजय विजयवर्गी
३) केशवराव फुलझेले महाराज
४) बाबुरावजी भोयर
५) जी. डी. चन्ने
६) प्रेमलालजी पटेल
७) अशोक बाबू खानोरकर
८) स्वामी निर्मालानंदाजी महाराज
९) डॉ. नंदिनी त्रिपाठी
१०) लक्ष्मीकांत तडसकर

Advertisement
Advertisement
Advertisement