नागपुर – निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान द्वारा गुढीपाडवा नववर्ष श्री गजानन महाराज दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, मुख्य संयोजक निखिल भुते, संताजी समता परिषद चे सरचिटणीस किशोर चन्ने, मिसेस नागपूर विजेत्या सौ प्रविणा दाढे, पतंजली युवा प्रभारी पंकज बांते, माजी सैनिक मोहनजी वैरागडे, विदर्भ फार्मसी असोसिएशन चे अभिजीत दरवडे, सामाजिक कार्यकर्ते राजीव खंते, तसेच कार्यक्रम मध्ये ऑनलाइन द्वारा प्रामुख्याने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयचे माजी अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार, तायवाडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी संजय राजधर, आशुतोष जागडे, मंगेश भिवगडे, वैष्णवी भुरे, अश्विनी भुते, भाग्यश्री बेले, भावना चौधरी, तसेच इतर मान्यवर ऑनलाइन द्वारा सहभागी झाले होते.









