Published On : Sat, Jun 9th, 2018

मटेक तालुक्यातून श्रेयश येडके प्रथम

रामटेक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात राष्ट्रीय आदर्श विद्यालय, रामटेकचा निकाल 74.39%,समर्थ विद्यालय ,रामटेकचा निकाल 85.33 %,श्रीराम विद्यालय,रामटेकचा निकल 78.02%,श्रीराम कन्या विद्यालय,रामटेक चा निकाल 85.86%,रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालय ,रामटेक चा निकाल 71.66% ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट,शितल वाडी चा निकाल 96%इतका तर प्रोव्हीडन्स कॉन्व्हेन्ट ,मनसर चा निकाल 100%लागला.

रामटेक तालुक्यातून 95.40%इतके गुण मिळवून प्रोव्हीडन्स कॉन्व्हेन्ट ,मनसर येथील श्रेयस प्रशांत येडके प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर राष्टीय आदर्श विद्यालय रामटेक येथील कु.प्राची राजेंद्र सलाम 94.80%इतके गुण रामटेक तालुक्यातून द्वितीय येण्याचा मान पटकाविला . समर्थ विद्यालय ,रामटेक येथील कु.साक्षी प्रकाश मेश्राम हिने 94 . 40 टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.

राष्ट्रीय आदर्श विध्यालायातील कु.प्राची राजेंद्र सलाम 94.80%,प्रणय शमरावजी देशभ्रतार 92.40%, कु.विशाखा विनायक गहाने 92.20%, घेतले असल्याची माहिती प्राचार्य कमल लिखार यांनी दिली .समर्थ विद्यालयातील कु.साक्षी प्रकाश मेश्राम 94.40%, आर्यन दिनेश पाटने 92.60%, दिव्यम प्रकाश पडोळे 92.20%, मिळाले असल्याची माहिती प्राचार्य नबी कुरेशी यांनी दिली. श्रीराम विद्यालाय कु.नंदिनी नंदकिशोर रहाटे 91.80%,हिमांशू जयदेव डडोरे 91.40% गुण प्राप्त केल्याची माहिती प्राचार्य ईश्वर आकट यांनी दिली.

श्रीराम कन्या विद्यालाय कु.दिक्षा कैलास किंमत कर 84.80%,कु.शिवानी बबन देशमुख 80.60% प्रोव्हीडन्स कॉन्व्हेन्ट मनसर श्रेयस प्रशांत येडके 95.40%,वैष्णवी ओटेकर 93.40%,उमा साखरे 93% घेतल्याची माहिती प्राचार्य सिस्टर ग्रेसी यांनी दिली ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट साची रामटेके 93.80%,गजानन सरोदे 90.80%,इंद्रायणी लेंडे 90.80%इतके गुण प्राप्त केले असल्याची माहिती भोगे यांनी दिली.