Published On : Sun, Jul 28th, 2019

भारतीय जनता पार्टी,महिला आघाडी रामटेक च्या वतीने शक्ती सन्मान महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

रामटेक : भारतीय जनता पार्टी,महिला आघाडी रामटेक च्या वतीने शक्ती सन्मान महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन रामटेकच्या किराडभवन येथे मोठया उत्साहात पार पडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक बूथ वरून 10 राखी पाठवण्यात येणार असल्याचा संकल्प भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला .

कार्यक्रमाला भाजपच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रतिभाताई मांडवकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी रेखा दूणेदार ,वनमाला चौरागडे, अनिता दीयेवार ,सुंदरबाई खडसे , अर्चना पेटकर ,माजी सरपंच छाया वांडरे ,नंदा मस्के,भाजपा शहर अध्यक्षा तथा माजी बांधकाम सभापती नगरसेविका लता कामडे ,नगर परिषद च्या उपाध्यक्षा शिल्पा रणदिवे , नगर परिषदच्या माजी उपाध्यक्षा नगरसेविका कविता मुलमुले ,नगरसेविका चित्रा धुरई ,पद्मा ठेंगरी, उज्वला धमगाये,, अनिता टेटवार, अहिरकर तसेच महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी,तालुका व शहर पदाधिकारी, नगरसेविका व भगिनी उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement