Published On : Sat, May 29th, 2021

नागपुर शहर युवासेना ने केले लाईफ लाईन ब्लड बँक समोर अर्ध नग्न आंदोलन

Advertisement

नागपुर: कोविड काळात कोविड रुग्णाला प्लाझा थेरेपी ची गरज होती अश्या वेळेस शहरातील खाजगी रक्त पेठी मध्ये पैशे देऊन प्लाझा खरेदी करण्याची वेळ आलेली होती अश्या वेळेस शहरातील life line रक्त पेठी मध्ये 1 बोत्तल प्लाझ्मा घेतल्यास 14000 हजार घेत असायचे व त्या बदल्यात फक्त 10000 हजार रुपयाची ची स्लीप देतात याची 4000 हजार deposite आहे म्हणून सांगतात व 4000 हजार ची स्लीप देत नव्हते अशे लक्ष्यात आल्यास त्याच्या जवाब विचारण्या करिता युवासेना जिल्हा प्रमुख हितेश यादव यांनी रक्त पेठी च्या प्रमुख संचालकांना संपर्क केल्यास त्यांनी आपली मनमानी केली असे माहिती पडले व जमतेच पैसे परत करण्यास मनाई केली अश्या वेळी #युवासेना_ने_अर्ध_नग्न_आंदोलन_केले यात #हितेश_यादव यूवासेना नागपुर ज़िल्हा यूवा अधिकारी य़ांच्या नेतृत्वाखाली #संदीप_रियाल_पटेल युवासेना ज़िल्हा समन्वयन #धिरज_फंदी ज़िल्हा चिटनीस उपस्थित होते…. व समोर त्यांना अटक करून बर्डी पोलीस मध्ये कलम 149 ची नोटीस दिली त्यांची सुटका झाली मग समोर त्यांनी आज रक्त पेटीचा गोधळ कारभार उघड करण्यास आज 2 वाजता नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त याची वेळ घेऊन निवेदन देण्याचे ठरवले आहे…