Advertisement
कन्हान : – सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान व्दारे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमासह साजरा करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा दुर्गाताई निकोसे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व संविधान प्रास्तविकाचे वाचन करून धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमासह साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमिलाताई घोडेस्वार हयानी तर आभार उषाताई सांगोळे यांनी व्यकत केले. याप्रसंगी दुर्गाताई गजभिये, ज्योतीताई मोटघरे, मायाताई बेलेकर, प्रतिभाताई चौरे, वच्छलाताई कळमकर, शारदाताई वारके, आम्रपाली वानखेडे, संध्याताई साखरे, विजयाताई निकोसे, वराडे ताई, मायाताई वाघमारे, नयनाताई धंविजय, अनिताताई चहांदे, रजनीताई कुंभारे, केशरताई मेश्राम, अनिताताई तांबे, वैजंतीमाला पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या.
Advertisement