Published On : Wed, Mar 11th, 2020

सतरंजीपुरा झोन जलकुंभ स्वच्छता मोहीम

बोरियापुरा (खदान) संप १३ मार्च, बस्तरवारी-१ १६ मार्च, बस्तरवारी-२ १७ मार्च व वांजरी (विनोबा भावे नगर) २१ मार्च रोजी

नागपूर: इतर झोन्स मधील जलकुंभ स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर नागपूर महानगरपालिका ए ऑरेंज सिटी वॉटर यांनी, बोरियापुरा (खदान) संप १३ मार्च (शुक्रवार), बस्तरवारी-१ १६ मार्च (सोमवार), बस्तरवारी-२ १७ मार्च (मंगळवार) व वांजरी (विनोबा भावे नगर) २१ मार्च (शनिवार) रोजी स्वच्छ करण्याचे ठरविले आहे.

बस्तरवारी-१ जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: लालगंज, तेलीपुरा पेवठा, बराईपुरा, प्रेम नगर, नारायणपेठ, श्रीरामवाडी, बस्तरवारी, कैमीबाग, दलालपुरा, बांगलादेश, मुसलमानपुरा, संभाजी कासार, रामनगर, नाईकतलाव, नंदगिरी रोड, लाडपुरा, कुंभारपुरा, स्वीपर कॉलोनी, ठक्करग्राम

बस्तरवारी-२ जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: मेहेंदीबाग कॉलोनी, जोशीपुरा, सोनारटोली, आनंद नगर, पोळा मैदान, जामदारवाडी, किनखेडे लेआऊट, साहू मोहल्ला, वृंदावन नगर, पाठराबेवाडी, इंदिरा नगर, नामदेव नगर

वांजरी (विनोबा भावे नगर) जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: विनोबा भावे नगर, नागसेनवन, राजीव गांधी नगर, पांडुरंग नगर, गुलशन नगर, वनदेवी संतोष नगर, ओम साईनगर, वैष्णोदेवी नगर, कळमना बस्ती, वाजपेयी नगर


मनपा-OCW यांनी बाधित भागातील नागरिकांना पुरेशा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जलकुंभ स्वच्छतेदरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोईबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899