Published On : Sun, Feb 16th, 2020

संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज जयंतीप्रित्यर्थ अभिवादन

कामठी:-बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ कामठी तहसिल कार्यालयात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.

याप्रसंगी नायब तहसीलदार उके, नायब तहसीलदार सुनील तरुडकर, नायब तहसीलदार रणजित दुसावार, प्रस्तुतकार अमोल पौळ, शेख शरीफ, दिनकर गोरले, राम उरकुडे, युवराज चौधरी, चव्हाण, वैष्णवी यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी