आज दि. 04/11/22 रोजी भारत जोडो यात्रेच्या नियोजना संदर्भात नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालय येथे मा.श्री. राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
महाराष्ट्राच्या मातीवर भारत जोडो यात्रा येणार असून नागपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन यात्रा यशस्वी होण्यासाठी आपलं योगदान द्यायचं आहे असे संबोधन मा.श्री. राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी केले व यात्रेच्या नियोजन संदर्भात विस्तृत माहिती सादर केली.
या बैठकीमध्ये श्री नानाभाऊ गावंडे, सौ मुक्ता कोकर्डे, श्री अभिजीत वंजारी, श्री रवींद्र दरेकर, श्री एस क्यू जमा, श्री सुरेश भोयर, कू. कुंदा राऊत, सौ रश्मी बर्वे, सौ अवंतिका लेकुरवाळे, श्री. राजकुमार कुसुंबे, श्री मिलिंद सुटे, सौ तक्षशीला वाघधरे, श्री संजय मेश्राम, सौ भारती पाटील, श्री शकूर नागानी, श्री. प्रकाश वसु, श्री भीमराव कडू, श्री असलम शेख, श्री तुळशीराम काळमेघ, श्री राहुल घरडे, श्री अरुण हटवार, श्री प्रकाश खापरे, सौ अर्चना भोयर, सौ सुनीता ठाकरे, सौ वंदना बालपांडे, सौ मंगला निंबोणे, श्री. अनिल राय, श्री विनोद मिसाळ, श्री मिथलेश कनेरे व पक्षाच्ये सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.