Published On : Thu, Jul 11th, 2019

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी येथे आढावा बैठक

नागपूर: आज दि.११.०७.२०१९ रोजी आढावा बैठक *नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी,गणेशपेठ* कार्यलय *मा.आ.श्री.सुनिल केदार(सावनेर विधानसभा), _मा.श्री. राजेंद्र मुळक,अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तथा माजी मंत्री_,मा.श्री. किशोर गजभिये* यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या वेळी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व पक्ष बळकटी करण्याकरिता सूचना देऊन पक्ष बांधणी करण्याकरिता सर्व्यांनी एकत्रित व्हावे अशी सूचना देण्यात आली.

या वेळी श्री.सुरेश भोयर,श्री.संजय मेश्राम,शहाजहा शफाअत अहमद,श्री.हुकूमचंद आमधरे,श्री.रमेश जोध,श्री.गंगाधर रेवतकर,श्री.तापेश्वर वैद्य,कु.कुंदा राऊत,श्री.राजू पारवे,श्री.तुळसीराम काळमेघ,श्री.राहुल सीरिया,श्री.सचिन किरपान तसेच आजी-माजी खासदार/आमदार,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी, प्रदेशचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, जि. प.सदस्य, नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक,विरोधी पक्षनेता,युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,एन.एस.यु.आय.,इंटक,सेवादल,सोशल मीडिया पदाधिकारी, जिल्हा अनुसूचित जाती-जमाती,अल्पसंख्याक व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.