Published On : Wed, Sep 20th, 2017

शासकीय योजना शेवटच्या नागरिका पर्यंत पोहचवा – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

कामठी : केंद्र तथा राज्य शासन द्वारा शेकडो जनकल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून या योजनां चा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्क्ती पर्यंत पोहचविण्या ची जबाबदारी पार्टी च्या कार्यकर्ताची आहे या योजना घरोघरी कार्यकर्ता नी न्यावा असे आवाहन राज्य चे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ते दिवाण मंदिर सभागृह येथे आयोजित भाजपा कामठी शहर विस्तारित कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.या वेळी भाजपा जिलाध्यक्ष डॉ राजीव पोतदार, भाजपा जिला पदाधिकारी डॉ संदीप कश्यप, मनिष वाजपेयी,उजवल रायबोले, मंगेश यादव,महेश महाजन, कमल यादव, नगरसेवक लालसिंग यादव,प्रतिक पडोले, छोटू मानवटकर, सुभाष मंगतानी,राजू पोलकमवार,संध्या रायबोले, पिंकी वैद्य, हर्षा यादव, सुषमा सीलाम प्रमुखता से उपस्थित थे
सरकार द्वारा कामठी क्षेत्रा त विकास कार्य हेतू करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून नागपूर कामठी कन्हान फोर लेन सिमेंट रोड, कामठी घोरपड रेल्वे ओव्हर ब्रिज,कामठी शहर भूमिगत बिजली योजना, 3 पाणी टाकी योजना, आदी विकास योजनां चे काम जोरात सुरू आहे असे सांगून त्यांनी विकासा चे राजकरण करीत असल्याचे सांगितले.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमा दरम्यान विविध पक्षाच्या जवळपास 150 कार्यकर्ता नी भाजपात प्रवेश घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तथा भाजपा जिलाध्यक्ष डॉ राजीव पोतदार यांनी सर्वांचे पुष्पहार आणि भाजप चा दुपट्टा देऊन स्वागत केले.कार्यक्रम चे प्रास्तविक भाजपा शहर अध्यक्ष विवेक मंगतानी यांनी तर संचालन लाला खंडेलवाल, अशोक झाडे यांनी केले. पंकज वर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमच्या यशस्वीते साठी गोविंद जोपट, राजेश देशमुख,योगेश गायधने, धर्मेंद्र पैगवार,राजू बावनकुळे,रवी चमके, सुनील खानवानी, प्रभा राऊत, सुनील वक्कलवार,पृथ्वीराज दहाट, पुष्पराज मेश्राम, नितु दुबे, विद्यानद खोब्रागडे, वसी हैद्री, विमल झमतानी, रमेश वैद्य,अजय पाचोली, सतीश जैस्वाल, अलनकार गजभिये, अनिरुद्ध यादव, प्रमोद वर्णम आदीनी प्रयत्न केले

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement