Published On : Tue, Feb 18th, 2020

रा.वि.काँ ने दिल्या 12 वि च्या विध्यार्थ्यांना शुभेच्छा

नागपुर : आज दि.18 फेब्रुवारी 2020 रोजी *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर शहर च्या वतीने शहर अध्यक्ष रवि पराते यांच्या नेतृत्वाखाली* नागपूर शहरातील परीक्षा केंद्रावर जाऊन 12 वि च्या विध्यार्थ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व परीक्षा देताना कुठली समस्या आली तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहिल अशे आश्वासन दिले

याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित *चंद्रकांत नाईक* सचिव रा काँ पा मध्य नागपुर *विजय गावंडे* युवानेते नागपुर शहर *विश्वास पक्खीडे* महासचिव रा यु काँ नागपुर शहर *विक्की आदमने* अध्यक्ष मध्य नागपुर रा वि काँ *मनीषा साहू* उपाध्यक्ष नागपुर शहर रा वि काँ,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।