भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांच्या उद्धारासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र्य भारताचे पहिले ‘कायदा मंत्री’ आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.
भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त त्यांचे काही दुर्मिळ फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटोज कुंदन सकपाळ आणि रोशन सकपाळ यांनी बनविलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनमधून घेण्यात आले आहेत.
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement