माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रविंद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ असेपर्यंत राहील.
Advertisement

Advertisement
Advertisement