Published On : Fri, Jan 17th, 2020

काजू उद्योगाला व्हॅट परतावा देण्याबाबत सकारात्मक – पवार

Advertisement

मुंबई: काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र काजू उत्पादनक संघटनेच्या प्रतिनिधींना दिला.

संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यावेळी कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक राहिलो असून काजू उत्पादक शेतकरी हे कोकणच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आपले नेहमीच सहकार्य राहिल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Advertisement
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत विषय, छात्र परेशान.. #nagpurnews #rtmnu

RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...

संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate

संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news #latestnews #todaynews #today #maharashtranews

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...

अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...

टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges