Published On : Tue, Jun 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; 5.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर -पोलिसांच्या “ऑपरेशन थंडर” मोहिमेंतर्गत भांडेवाडी पोलिसांनी एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली.

बीडडगाव-तरोडी रोडवरील सारस बार अँड रेस्टॉरंटजवळ सापळा रचून पोलिसांनी मारुती सुझुकी वॅगनआर कारची तपासणी केली असता चालक संदीप गुलाबराव हारोडे (रा. विनोबा भावे नगर, भांडेवाडी) याच्याकडून 4 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली.

Gold Rate
Aug 8 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,400 /-
Gold 22 KT ₹ 1,40,400 /-
Silver/Kg ₹ 2,31,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईत एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि वॅगनआर कार असा एकूण 5 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी आर्थिक फायद्यासाठी एमडी ड्रग्जची विक्री करण्याच्या उद्देशाने हे अमली पदार्थ बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या मुख्य तस्कराचा शोध सुरू आहे. पुढील तपास भांडेवाडी पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam #apkscam #news

KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...

मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack  #CrimeNews #MaharashtraCrime

मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime

मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर

मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर

वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha #newsupdate #news

वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...

नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha #nagpurnews

नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...

रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra

रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges