Published On : Thu, Apr 23rd, 2020

काचुरवाही येथे पोलिसांचे शक्तिप्रदर्शन रूट मार्च

त्कृष्ट काढ़न्यात आलेल्या रांगोलीने वेधले पुलिस अधिकार्याचे लक्ष उपस्थितानी केली रंगोलिची प्रशंसा

रामटेक : संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोविड-19(कोरोना)च्या पार्शवभूमीवर उम विभा गिय पोलिस अधिकारी नयन आलू र कर यांचे मार्गदर्शनात रामटेक पोलीस विभागाने संपूर्ण गावातून परेड केली,संपूर्ण गावात पाण्याचा व शेण सळा,रांगोळी,टाकण्यात आलेली होती,उत्कृष्ट काढ़न्यात आलेल्या रांगोलीने पुलिस अधिकार्याचे लक्ष वेधले .उत्कृष्ट काढ़न्यात आलेल्या रांगोलीची पुलिस अधिकारी व सर्व उपस्थितानी प्रशंसा केली .

शक्तीप्रदशनाचे गावातील लोकांनी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे,गोरखनाथ निबरते,प्रमोद कोळेकर, यांचे सह पुलिस दल चे गुलाबपुष्प देउन स्वागत केले. पुलिस अधिकारीं यांचे सह 30 पोलिसांचे ,ताफा सोबत होता,अशाप्रकारे पोलिसांचे शक्तिप्रदर्शन”संपूर्ण गावामधून करण्यात आले,

पोलीस बांधवांनी लॉकडाऊनमध्ये दिवसरात्र एक करून नागरिकांच्या सुरक्षेचे उपाय फिरत्या गाडीच्या ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांना सांगितले,कोरोनाचा शिरकाव तुमच्या गावामध्ये होऊ नये,यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्नात आहो,आम्हाला तुम्ही सहकार्य करा,ग्रामराक्षक दलाचे एकूण घ्या ,तुमच्या फायद्याचे व संपूर्ण गावाच्या फायद्याकरिता हे सगळं करणं आहे असे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर त्यांनी आव्हान केले. यावेळी ग्रामरक्षक दल रामचंद्र सोमनाथे, मधुर बावनकुळे, सौरव बावनकुळे, आकाश ङोकरीमारे, आदित्य कोल्हे, अजय म्हरस्कोल्हे, राकेश मोहनकार, दुर्गेश नाटकर , राहुल बिलोने, आदी गावातील नागरिकांनी उपस्थित होते.