| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jan 12th, 2020
  BREAKING NEWS | By Nagpur Today Rravikant Kamble

  ब्रेकिंग – नागपूर जबलपूर महामार्गवरील पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू


  नागपुर- नागपूर जबलपूर महामार्गवरील रामटेक आंमडी मार्गावर पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू,काही कर्मचारी पण जख्मि आहेत, मृतक नायक पोलीस शिपाई रितेश भोपरे आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145