Published On : Fri, Jul 31st, 2020

सावनेर तालुक्यातले खापा-कन्हान नदीच्या पुरात पोकलेन,ट्रक व ट्रेक्टर बुडल्याची मोठी घटना

Advertisement

सावनेर/नागपुर – खापा कन्हान नदी दिनांक 30 जुलाईला दुपारच्या सुमार अचानक आलेल्या पूरात नदीत असलेले पोकलेन,ट्रक व ट्रेक्टर बुडल्याची मोठी घटना घडली होती, तसेच त्यात पुरात पोकलेनचा ड्राइवर व ट्रक ड्राइवरसह पाच ते सहा लोक ही फसुन होते अशी माहिती येत आहे.

मिळलेल्या माहिती अनुसार घटनाची माहिती मिळताच सावनेर राजस्व विभागाची टीम घटनास्थलळी रवाना ही झाली होती.पण प्रश्न चिन्ह अशा येत आहे की सदर पोकलेन,ट्रक व ट्रेक्टर रेती घाटावर कशयाकरित गेले होते .

विदित असो की कही दिवसांपूर्वी कन्हान नदीच्या सर्व घाटावार अवैध रेती चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत राज्याचे गृहमंत्री व जिह्याचे पालकमंत्री यांनी संपूर्ण रेती घाटाची पाहणी केली होती तसेच राजस्व विभाग व पोलिस प्रशासनला अवैध रेती चोरटयांवर कठोर करवाई करा असे आदेश ही दिल होते.

तरी ही भर दिवसात हा प्रकार घडल्याने प्रशासनच्या कार्यक्षमता कड़े प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे . काल घडलेला घटना नदीतुं अवैध रेती उपसाचा की काय असे दबक्या आवाजात बोले जात आहे .