Published On : Tue, Jun 29th, 2021

दत्तात्रय नगरात वृक्षारोपण

नागपूर : दत्तात्रयनगर येथील वैशाख अपार्टमेंटच्या रहिवाशांतर्फे प्रभाग ३० अ चे नरसेवक नागेश सहारे आणि श्री. जितेंद्र यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

ॲड. रोशन बागडे आणि सुभाष लांजेवार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते व नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डेनियल अंकल, सूर्यभान गडपायले, प्रदीप मौंदेकर, लंगडे, अजय कांबळे, वर्षा गडपायले, इंदिरा कांबळे, वनश्री मौदेकर उपस्थित होते.