Published On : Mon, Aug 12th, 2019

पाराशिवनी/कन्हान ला बकरी ईद उत्साहाने साजरी

पाराशिवनी (तालुका प्रतिनिधी कमल यादव) : – पारशिवनी येथे जमा मश्जिद ,आमना मशिजद व तसेच कन्हान येथे रजा माजिद कोयला खदान आज़ामन ग्रा माजीद येथे मुस्लिम बांधवाच्या वतीने ईद उल अजहा (बकरी ईद ) उत्साहाने साजरी करण्यात आली .

पारशिवनी/ कन्हान येथील रजा मस्जिद पाराशिवनी येथे आामना माजिद व जा मा माजिद रजा माजिद व खादान येथिल अंजुुमन २जा माजिद ला आज सकाळी ९ वाजता चार ही माजिद च्या इदगाह येथे नमाज़ अदा करून सर्वांना ईद मुबारक बाद देण्यात आली . याप्रसंगी प्रामुख्याने पाराशेवनी ची आमना माजिद ब जामा माजिद चे मौलाना राफिक आलम साहेब ,मौलाना ईर्साद रजाा साहेव व कन्हान ची रजा माजीद चा मौलाना। हाजि अफताब आलम साहेब व खदान येथिल अंजुमन रजा चे मौलाना मंन्सुर अहमद मोलाना कन्हान चे मौलाना व पारशिवनी चे थानेदार विलास काळे कन्हानचे थानेदार चंद्रकांत काळे, एं पी आय प्रमोद पवार पी एस आय हाके, पि एस आय नितिन आगाशे पाराशिवने चे नगराध्यक्ष प्रतिभा कुभलकर उपाधयक्ष माधुरी भिमटे ,श्याम भिमटे गुलनाज शेख,अवििनाश भिमटे, प्रकाश डोमकी, सालिम वाघाडे तसेच कन्न्हान न प अध्यक्ष शंकर चहादे उ्पाध्यक्ष डॉः पाठक आशा पनिकर विनय यादव, नावेद शेख , ईमरान वाघाडे ,निहाल शेख ,मोहासेन वाधाडे, मोहासेन शेख ,नौसाद शेख उनासेम शेख, वासिम वाघाडे, नफिज खान, आकिब सिद्दीकी , राजिक सिद्दीकी, इमरान शेख, फैयाज खान, अकरम शेख, शारुख सैय्यद, लतीफ भाई, नबी भाई , आवेश खान आदी सह मोठय़ा संख्येने समाज बांधव उपस्थित होते . ईद निमित्त पारशिवनी , कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात

पोलीस कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता . तसेच कन्हान व पाराशिवनी ची विविध् सामाजिक सगठन तफै बकरी ईद ची शुभेच्छा मुस्लिम बाधवाना देण्यात आली

कन्हान शहर विकास मंच व्दारे मोहसीन खान र्तर्फबकरी ईद साजरी