Advertisement
रामटेक-रामटेक तालुक्यातील नगरधन येथे रामेश्वर खुकासु वय ३५ इंदुरकर याने केली आत्महत्या… गेल्या ५ ते ६ दिवसापासून त्याची पत्नी आणि ३ मुली ह्या गावाला बाहेर गेले आहे.
त्याने दोन ते तीन दिवसापासून त्याने स्वतःला कोंडले होते. अशी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले. शेजारच्या लोकांना त्याचा घरातून खूप दुर्गंध सुटला, लगेच लोकांनी त्याचा घराचे कवैलु काढून बघितले तर तो जळून मृत पडलेला अवस्थेत होता. तसेच खूप दुर्गंध ही पसरला.
आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना ही बातमी कळवली.
लगेच ही बातमी कळताच पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळ गाठले.त्याचा घरी एक पणाठेला असून एक छोटीशी इस्त्री ची दुकान आहे. संपूर्ण परिसरात हळ हळ व्यक्त होत असून नेमके कोणत्या कारणाने टोकाची भूमिका असून वेगवेगळ्या चर्चेला ऊत आले आहे.
Advertisement