नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या यादीनुसार शरद पवार गटाने अजित पवार गटासाठी चांगलेच आव्हान उभे केले असल्याचे दिसत आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेक अशी लढत होणार आहे.त्यामुळे अहेरी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी भागयश्री आत्राम यांना त्यांचे वडिल धर्मराव आत्राम यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे डचिरोली येथील अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे धर्मरावबाबा आत्राम यांचा दबदबा आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर धर्मराव आत्राम हे अजित पवारांच्या गटात गेले तर त्यांची कन्या भागयश्री आत्राम या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. अजित पवारांनी पूर्वी धर्मरावबाबा यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आज गुरुवारी शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात त्यांच्या विरोधात लेकीला उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळल्याने बोलले जात आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...
नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...
हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV
नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...
मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews





