नागपूर: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केळीबाग रस्ता ८० फूट रूंदीकरणाच्या कार्यवाहीला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. बुधवारी (ता. १) केळीबाग मार्गावरील २३ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आले.
सदर कार्यवाही बाजार विभागाचे सहायक आयुक्त विजय हुमने, सहायक आयुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. केळीबाग मार्गावरील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या २३ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला. ही कार्यवाहीच्या वेळी बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, मदन सुभेदार यांच्यासह अतिक्रमण आणि बाजार विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...




