भारतीय स्वातंत्र्य लढयातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणिततज्ज्ञ, राजकीय तत्वज्ञ, पत्रकार संपादक, लेखक, वक्ते आणी स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ९८ व्या पुण्यतिथी निमित्त गांधीसागर महाल स्थित लोकमान्यांच्या पुतळयाला महापौर नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी माजी महापौर श्री. प्रवीण दटके, माजी स्थायी समिती सभापती बंडु राऊत, माजी नगरसेवक प्रा.प्रमोद पेंडके, बाळु बान्ते, संजय चिंचोळे, ब्रिजभूषण शुक्ला, अब्दुल कदीर, प्रवीण घरजाळे, शिवनाथ पांडे, दिलीप दिवटे, चंदू गेडाम, मनीष वानखेडे, विनायक पांढरीपांडे व सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनीवस, राजेश वासनिक आदी उपस्थित होते.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...




