Published On : Tue, Apr 9th, 2019

कृपाल तुमाने यांना भारी बहुमताने निवडून आणा- उमरेड येथिल जाहीर सभेत नितीन गडकरी यांचे आवाहन

शिवसेना- भाजप- रिपाइ आठवले गट-बरिएम युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमरेड येथे जाहीर सभेला संबोधित केले.

उमरेड येथील सभेमध्ये कृपाल तुमाने यांना भारी बहुमताने निवडणूक देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.. उमरेड येथील सभेमध्ये यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर पारवे, डी. एम रेड्डी, भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ राजीव पोतदार ,शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार,राजेंद्र हरणे, सुधीर सूर्यवंशी,आशिष जैस्वाल, महामंत्री अरविंद गजभिये, संजय टेकाडे ,अशोक धोटे,अशोक मानकर, आनंदराव राऊत, डॉ मुकेश मुदगल, डॉ शिरीष मेश्राम, रुपचंद कडू, जयकुमार वर्मा, आस्तिक पाटील सहारे, डॉ शिवाजी सौंसरे, शालूताई मेंडुले, सुनील जुवार, प्रभाकर महल्ले, वसंत पंधरे, केशवराव ब्राम्हे, गोंविद इटनकर तसेच शिवसेना -भाजप चे पदाधिकारी, कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement