Published On : Thu, Jul 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर;’हे’ आहे नागपुरातील आजचे इंधनदर

Advertisement

नागपूर : राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असल्यामुळे दररोज सकाळी पेट्रोलचे दर बदलत असतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आज (11 जुलै) रोजीचे इंधनदर सुधारले आहेत.आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही बदल झाले आहेत. नागपुरात पेट्रोल प्रति लिटर 104.26 तर डिझेल 90.81 प्रति लिटर इतके आहेत.

महाराष्ट्रातील इतर शहरातील इंधनदर-
चंद्रपूर पेट्रोल प्रति लिटर 104.04 तर डिझेल 90.61 प्रति लिटर
धुळे पेट्रोल प्रति लिटर 104.10 तर डिझेल 90.64 प्रति लिटर
गडचिरोली पेट्रोल प्रति लिटर 105.18 तर डिझेल 91.71 प्रति लिटर
गोंदिया पेट्रोल प्रति लिटर 105.47 तर डिझेल 91.98 प्रति लिटर
हिंगोली पेट्रोल प्रति लिटर 105.85 तर डिझेल 92.34 प्रति लिटर
जळगाव पेट्रोल प्रति लिटर 104.80 तर डिझेल 91.53 प्रति लिटर
जालना पेट्रोल प्रति लिटर 106.12 तर डिझेल 92.58 प्रति लिटर

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.