Published On : Mon, Apr 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्याला नवे नेतृत्व: कुमार आशीर्वाद यांनी स्वीकारली कलेक्टर पदाची धुरा

डॉ. विपिन इटनकरांकडून कार्यभार हस्तांतरण; प्रशासनात नवी ऊर्जा येण्याची अपेक्षा
Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून, आयएएस अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सोमवारी जिलाधिकारी कार्यालयात झालेल्या साध्या समारंभात त्यांनी अधिकृतपणे जबाबदारी हाती घेतली.

या वेळी मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपवला. राज्य सरकारच्या अलीकडील बदली आदेशानुसार, सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी असलेले कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Gold Rate
Apr 06,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,000 /-
Gold 22 KT ₹ 1,38,600 /-
Silver/Kg ₹ 2,34,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांच्या अनुभवामुळे जिल्ह्यातील प्रशासनाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच प्रलंबित कामांना चालना मिळून कारभार अधिक परिणामकारक होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement