नागपूर: हेल्थे केअर ग्लोवबल – नागपूर कॅन्सिर हॉस्पिटल अॅण्ड् रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे (एचसीजी – एनसीएचआरआय) ‘फ्लेवर्स ऑफ होप’ हा अद्वितीय उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हॉटेल रॅडिसन ब्लूोसोबतच्या् सहयोगाने स्तअनाच्या कर्करोगातून वाचलेल्या महिलांना शेफ्ससोबत स्वयंपाकाची संधी दिली जाणार आहे. सर्वत्र आशेचा किरण निर्माण करण्याासाठी कर्करोगातून वाचलेल्याप व्य्क्तींलचा संघर्ष आणि त्यांानी कर्करोगावर कशाप्रकारे मात केली हे लक्षात घेत हा उपक्रम तयार करण्यावत आला आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना एचसीजी एनसीएसआरआयच्याक सर्जिकल ऑन्कोसलॉजीचे संचालक डॉ. अजय मेहता म्ह णाले, ”आपल्याे समाजातील गृहिणी किंवा कामावर जाणा-या व्यारवसायिका अशा सर्व महिलांपर्यंत पोहोचण्याोचा आमचा उद्देश्य आहे. या महिला त्यांशच्याण कुटुंबाला हवे-नको ते पाहतात, काम करतात आणि घरही सांभाळतात. यामुळे त्यांहचे स्व त:च्या आरोग्यासकडे दुर्लक्ष होते. स्तलनाच्या कर्करोगातून वाचलेल्याय महिलांसोबत हा अद्वितीय पाककला उपक्रम राबवण्या:मागील मूळ हेतू म्हचणजे सर्वोत्त म उपचार व परिणामासाठी वेळेवर निदान करण्या्च्याय महत्वाव बाबत संदेश पसरवणे.’
ऑक्टोलबर महिना ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ’ म्होणून साजरा केला जातो. एचसीजी एनसीएचआरआय ८ बांगड्यांच्याो सेटसोबतच स्व्त:हून स्तचनाची तपासणी करण्यालसंदर्भात मार्गदर्शन करणारी ८ मार्गदर्शकतत्वां ची पुस्तिका भेट म्हाणून देत आहे. ही पुस्तिका महिलांना स्वषत:ची काळजी घेण्यामची आठवण करून देते.
या उपक्रमामध्येम स्ततनाच्या कर्करोगातून वाचलेल्या् एकूण ६ महिला सहभागी होणार आहेत. शेफ्स व किचन टीमच्या् मार्गदर्शनांतर्गत या महिला पदार्थ ठरवण्यानसोबतच तयार देखील करतील. हे पदार्थ सर्व आमंत्रितांना खास दरामध्ये उपलब्ध असतील आणि या विक्रीमधून प्राप्ती होणारे उत्प न्न आर्थिकदृष्ट्याण कमकुवत असलेल्याम कर्करोगग्रस्तो रुग्णांकना आवश्याक उपचार घेण्यारमध्येव मदत करण्या्साठी वापरण्याषत येईल.
कार्यक्रमाच्याकवेळी बोलताना एचसीजी एनसीएचआरआयच्यात सायको ऑन्कोरलॉजीच्याग संचालिका डॉ. सुचित्रा मेहता म्हएणाल्याा, ”आपल्याव समाजातील गृहिणी किंवा कामावर जाणा-या व्यालवसायिका अशा सर्व महिलांपर्यंत पोहोचण्यायचा आमचा उद्देश्य आहे. या महिला त्यांंच्याण कुटुंबाकडे लक्ष ठेवण्याासोबत कामावर देखील जातात आणि त्यांोना रोजच्याआ कामाचा त्रास देखील सहन करावा लागतो. यामुळे त्यां चे स्व त:च्या आरोग्यामकडे दुर्लक्ष होते. स्तलनाचा कर्करोगातून वाचलेल्याक महिलांसोबत हा अद्वितीय पाककला उपक्रम राबवण्यासमागील मूळ हेतू म्हणजे सर्वोत्त म उपचार व परिणामासाठी वेळेवर निदान करण्या च्याण महत्वाील बाबत संदेश पसरवणे हा आहे.”
या उपक्रमासाठी एचसीजी एनसीएचआरआयसोबत सहयोगी असलेले हॉटेल रॅडिसन ब्लूाचे महाव्य वस्थाापक श्री. मनोज बाली म्हॅणाले, ”एचसीजी एनसीएचआरआयसोबत अशा थोर कार्यासाठी सहयोगी असण्यावचा आम्हा्ला खूप आनंद होत आहे. स्तॅनाचा कर्करोग हा महिलांमध्येो मृत्यूठस कारणीभूत असलेला प्रमुख कर्करोग आहे. हा कर्करोग कशाप्रकारे प्रतिबंधित करता येऊ शकतो याबाबत जागरूकता निर्माण करण्याचची आवश्यआकता आहे. हा उपक्रम जेथे कर्करोग आहे, तेथे आशेचा किरण देखील आहे याची खात्री देण्याचच्या् दिशेने उचलेले एक लहान पाऊल आहे.”
या उपक्रमामध्ये सहभाग घेणा-या कर्करोगातून वाचलेल्याप महिलांपैकी एक जीएमसीच्याथ सहयोगी प्राध्या पिका डॉ. मीना मिश्रा म्हकणाल्या्, ”अशा उपक्रमासोबत सहयोगी असण्यााचा आमच्याणसाठी हा सर्वोत्त म अनुभव आहे. सामान्यंत: कर्करोगाबाबत अनेक नकारात्म क विचार आहेत आणि अशा उपक्रमांच्या् माध्यतमातून आम्ही आमच्याल सर्वोत्तपरीने सकारात्मकता आणण्यााचा आणि आशेचा किरण निर्माण करण्यतयाचा प्रयत्नह करतो. ज्यारमुळे कर्करोगातून वाचलेल्याक इतरांना आणि उपचार घेत असलेल्यार लोकांना फायदा होऊ शकेल.”