Advertisement
नागपूर : श्रीमती नयना संजय मुखर्जी यांना मानव संसाधन क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे नुकतेच सुपर वूमेन अवार्ड देण्यात आले.
नयना मुखर्जी या सध्या के.सी.कॉलेज आणि भवन्स कॉलेज येथे कार्यरत आहेत. त्या मुंबई विद्यापीठ मध्ये प्रोफेसर पदावर कार्यरत होत्या. त्यांनी नागपूर विद्यापीठेच्या एम.बी.ए. विभागामध्ये सुध्दा कार्य केले आहे. श्रीमती मुखर्जी यांना शिक्षण क्षेत्राचा १२ वर्षाचा अनुभव आहे.
Advertisement