केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

नागपूर: 31 ऑक्टोबर 2018 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती उत्सवानिमित्त व राष्ट्रीय एकात्म्ता दिवसाप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे रामनगर, नागपूर येथे ‘एकता दौड’ चे आयोजन करण्यात आले होते.
या दौडचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांनी नारंग टॉवर, सिवील लाइन्सस्थित कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांना ‘राष्ट्रीय एकात्मतेची’ शपथ दिली. या एकता दौडमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ट्रक खराब, कल्याण-शिलफाटा मार्ग पर जाम
आषाढ़ी पर अनोखी कलाकृति बनी आकर्षण का केंद्र
अतुल लोंढे का भाजपा पर तीखा हमला
पति-पत्नी चला रहे थे नशे का कारोबार! ##NagpurNews #Ganja #NDPS #CrimeNews #PoliceAction...
बीच-बचाव करना पड़ा भारी! युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला #NagpurNews #Crime...
नागपुर में MD ड्रग्स तस्कर गिरफ्तार! #NagpurNews #MDDrugs #CrimeBranch #NDPS #CrimeNews #newsupdate






