Published On : Wed, Dec 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

67 व्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेत (अंडर 17) नागपूरच्या सार्थक वानखेडेची निवड !

Advertisement

नागपूर : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर, येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे 67 व्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेचे २८ डिसेंबर पासून आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा 1 जानेवारीपर्यंत सुरु असेल.

या स्पर्धेत नागपूरच्या सार्थक वानखेडेची निवड करण्यात आली असून ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. सार्थक हा नागपूरच्या मानकर आदर्श विद्यालय & ज्युनिअर कॉलेज येथी विद्यार्थी असून तो इयत्ता ११ व्या वर्गात ( विज्ञान शाखा) शिकतो. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या , श्रीमती जया मानकर व सर्व शिक्षक वृंद व त्याच्या आई- वडिलांनी कौतुक केले.

Gold Rate
16 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000 /-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,91,300/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या वर्षी सार्थकने अंडर 16 मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते , सार्थक इययता 9 वी पासून SAI हैद्राबाद मध्ये हॉकी चे ट्रेनिग घेत आहे. त्याच्या नियमित सरावामुळेच ही संधी चालून आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement