Published On : Sun, Jun 6th, 2021

Nagpur Unlock : नागपुरात काय सुरु काय बंद

नागपुरात काय सुरु काय बंद

आवश्यक वस्तू दुकाने – संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील

Advertisement

इतर दुकाने ( अत्यावश्यक वगळून ) संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

Advertisement

रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजे पर्यंत सुरू राहील

वॉकिंग सकाळी 5 ते 9, रात्री 5 ते 9 सुरु राहील

सरकारी व खाजगी ऑफिस 100 टक्के उपस्थितीने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहतील

मॉल्स, थिएटर, मल्टिप्लेक्स संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहणार.. (मॉल्समधील मल्टीप्लेक्समधील, थिएटरमधील लास्ट शोही 5 वाजता संपेल.

खेळाचे मैदान, क्रीडांगण सकाळी 9 वाजेपर्यंत

लग्न – 100 लोकांपर्यंत मर्यादा किंवा मंगल कार्यालयाची 50 टक्के क्षमता ( जे काही कमी असेल)

अंत्यसंस्कार जास्तीत जास्त 50 लोकांपर्यंत

जिम, सलून, पार्लर संध्याकाळी 5 वाजेपर्यत..

स्कुल, कॉलेज, कोचिंग क्लास बंद राहतील, त्यांचे प्रशासकीय काम सुरू राहू शकेल..

धार्मिक स्थळ बंद राहतील ( समितीचे 5 लोकं दैनंदिन पूजा आणि स्वच्छतेसाठी जाऊ शकतील )

राजकीय व धार्मिक कार्यक्रम, सोहळ्यांवर पूर्ण बंदी राहील..

सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थतीत होऊ शकतील…

जमावबंदी संध्याकाळी 5 नंतर लागू राहील ( 5 पेक्षा जास्त लोकं जमा होऊन शकणार नाही )

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement