Nagpur: एक आर्मी मैन (फौजी)ने आपल्या प्रेमिका हत्या केली असून, घरापासून काही किलोमीटरवर जंगलात प्रेत गाळले. गाळलेल्या ठिकाणी फ्लोरिंगही केली आहे. प्रेत सापडले की नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सूत्रानुसार, या प्रकरणाची माहिती खरी असल्याचे दिसते, पण सेन्सिटिव्ह प्रकरण असल्याने वरिष्ठ अधिकारी सध्या बोलण्यास टालमटाळ करत आहेत.
कृपया अधिक अपडेट्ससाठी चेक करत राहा.
— रविकांत कांबळे