| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 2nd, 2015
  Vidarbha Today | By Nagpur Today Vidarbha Today

  नागपूर (सावनेर) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  कोठोडी येथील घटना

  सावनेर (नागपूर)। सावनेर पोस्टे अंतर्गत 8 किमी अंतरावर असणाऱ्या कोठोडी येथील एक 15 वर्षीय नाबालिक पीढित मुलीवर फरवरी 2015 ते जुलै 2015 पर्यंत अत्याचार केल्याची घटना 2 जुलैला उघड़ीस आली. रोशन रमेश खेडकर वय 27 वर्ष रा वार्ड क्र. 1 कोठोडी तह सावनेर असे आरोपीचे नाव आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील पीढित मुलगी ही आपल्या स्वताचे घरी एकटी असल्याचा आरोपी याने फायदा घेत तिचावर जबरण अतिप्रसंग केला व घरी कुणाला तू हा प्रकार संगीताला तर तुला व तुझा आई बाबांना जिवानिशी ठार मारील अशी धमकी आरोपी याने पीढित मुलीला दिली. त्यामुळे पीढित मुलीने संबंधित प्रकार भितिपोटी कुणालाच संगीताला नाही. परंतु पीढित नाबालिक मुलगी गरोधर झाल्याने संबंधित प्रकार उधडीस आला व घडलेली सर्व आपबीती मुलीने आपल्या आई वडिलानां सांगितला. यामुळे मुलीचा आई वडीलाने सावनेर पोस्टे गाठून तरुणीने आरोपी विरुद्ध तक्रार नोंद केली.

  पोलिसांनी फिर्यादीचा तोंडी रिपोर्टवरुण अपराध क्र 121/15 कलम 376( 2), (आय) भादवि, लैगिक अपराधापासुन भारताचे सौरक्षण अधिनियम 2012 कलम 4,8 अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम 3 (अ) (12) गुन्हा नोंद करुण तपासात घेतला. पोलिस रुत्त लिहे पर्यंत आरोपीला अटक होने बाकी होते. घटनेतील पुढील तापस पोलिस उपविभागीय अधिकारी मोरेश्वर आत्राम यांचा मार्गदर्शनात पोनि शैलेश सपकाळ करीत आहे.

  Representational Pic

  Representational Pic

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145