Published On : Wed, Jan 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

बंदी घातलेल्या नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृतीसाठी नागपूर पोलीस आयुक्तांनी केली डॉक्युमेंटरी फिल्म रिलीज !

Advertisement

नागपूर : बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर थांबवण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यासाठी सोशल मीडियावर डॉक्युमेंटरी फिल्म रिलीज केली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या प्राणघातक नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृतीसाठी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनविण्यात आली आहे. सगळीकडे पंतग उडवली जाते.

पतंग उडवल्याशिवाय हा सण पूर्णच होत नाही. पण पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या मांजामुळे आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यभरात नायलॉनचा मांजा विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे मांजा विकला जात आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासाठी पोलिसांकडून मोहीम राबवण्यात आली आहे. त्याचाही भाग म्हणून नागरिकांना दिला जाणारा जनजागृती संदेश आहे. दरम्यान पोलिसांनी आता प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्या विक्रेत्याकडून १३ हजार ६०० किंमतीचा मांजा जप्त केला आहे. नंदकिशोर श्यामराव मौंदेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी नागपुरातील टिमकी, दादरा पूल येथील रहिवासी आहे. ६ जानेवारीला दुपारी ही कारवाई केली आहे.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges