नागपूर लोकसभा मतदार संघात 30 उमेदवार निवडणूक रिंगणात
Advertisement
नागपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 10-नागपूर मतदार संघात 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 3 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून 6 उमेदवारी अर्ज अवैघ ठरले आहेत.
Gold Rate
Feb 24rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT
₹ 160,600 /-
Gold 22 KT
₹ 1,49,400 /-
Silver/Kg₹ 2,66,300 /-
Platinum
₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above