नागपूर- नागपूर लोकसभा मतदार संघासाठी आज मंगळवारी ॲड. उल्हास शालीकराम दुपारे यांनी आपला नामनिर्देशनपत्र दाखल केला. तर आज दुस-या दिवशीही रामटेक लोकसभा मतदारसंघात एकही निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल झाला नाही.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशी पर्यंत रामटेक लोकसभा मतदार संघासाठी एकूण ४९ व्यक्तींनी अर्ज घेतले. तर नागपूर लोकसभा मतदार संघासाठी एकूण ८९ अर्ज व्यक्तींनी घेतले. त्यापैकी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण २ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement