
नागपूर:हुडकेश्वर ठण्याअंतर्गत बहादुरा फाटा, टेकऑफ सिटी येथे नवऱ्याने डोक्यात सिलेंडर मारून बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.समीर मोहम्मद हनीफ अन्सारी
(वय 48 वर्षे रा. फ्लॅट क्रमांक 506, E विंग, टेक ऑफ गार्डन पो.ठा. हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे . तर नय्यर शफी खान (वय 35 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, घरघुती वादात आरोपी समीर मोहम्मद हनीफ अन्सारीने त्याच्या पत्नीच्या डोक्यात सिलेंडर मारून तिची हत्या केली. ही घटना रात्री 2 वाजता घडली. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दखल केला असून त्याला अटक केली आहे. तसेच पुढील तापस सुरू केला आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...



