Published On : Wed, Sep 15th, 2021

Video: नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात कुख्यात गुंडाची हत्या

नागपूर: नागपूरच्या जुनी शुक्रवारी भागात काल रात्री गुंड महेश लांबट उर्फ गमछु ची हत्या झाली होती.पाच आरोपीनी गमछुचा पाठलाग करून त्याला घेरून दगड आणि लाठी काठ्यांनी मारले होते..

गंभीररित्या जखमी झालेल्या गमछुचा रुग्णालयात नेलं जात असताना मृत्यु झाला होता.गमछुला मारताना मारेकरी त्याच्या मागे शस्त्र घेऊन धावताना असे cctv सध्या समोर आले आहे

रस्ता क्रॉस करून गमछु पळून जाताना आणि त्याच्या मागे मारेकरी धावताना आणि परत धावत जातानाचे हे cctv आहे…

Watch Video Here :