Published On : Thu, Apr 1st, 2021

नागपूर जिल्ह्यात आज 3,630 नवे कोविड-19 रुग्ण; 60 मृत्यू

Advertisement

नागपूर जिल्ह्यात आज 3,630 नवे रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2,928 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 2,29,668

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 1,84,537

सक्रीय रुग्ण: 39,973

मृतांचा आकडा: 5,158