Published On : Sun, Aug 23rd, 2020

नागपूर शहर पोलीस: शहिदांनी बलिदान दिलं, आपण रक्तदान करू!

Advertisement

सामाजिक श्रेष्ठ कर्तव्या मध्ये सहभाग घेऊया आणि यावर्षीचा गणेशोत्सव व मोहरम देशासाठी साजरा करूया! कोरना महाभारी सोबत संपूर्ण जग लढत आहे, आपण रक्तदान करून या लढ्यात भाग घेऊया.

नागपूर शहरांमध्ये रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून नागपूर शहर पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आम्ही रक्तदान करत आहोत, आपणही शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्या.

खालील गुगल फॉर्म लिंक वर आपण आपली नाव नोंदणी करू शकता.

https://forms.gle/1mUVPF46VYgJMdT5A

आपण गुगल फॉर्म वर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मेसेज द्वारे आपल्याला वेळ कळवली जाईल त्या वेळेमध्ये आपल्याला रक्तदान करता येईल; जेणेकरून सामाजिक अंतर पाळणे शक्य होईल.

३० ऑगस्ट २०२० पोलिस जिमखाना, सिव्हिल लाईन, नागपूर.
वेळ:- सकाळी ८ ते सायंकाळी ६

Advertisement
Advertisement
Advertisement