मनपा सवेतुन 21 अधिकारी कर्मचारी निवृत्त़
यापूर्वी महानगरपालिकेच्या सेवामध्ये कार्यरत स्त्री वैद्यकिय अधिकारी श्रीमती भावना सोनकुसरे, कनिष्ठ़ अभियंता श्री. पी.आर. उकेबांते, कनिष्ठ़ अभियंता श्री रमेश हिरामण कोहोड, प्रमुख अग्निशमन विमोचक श्री. मनोहर घारपांडे, व इतर कर्मचारी श्री. एस.ए. रोठोड, श्री अंनत लक्ष्मनराव देव, श्री. मो. अब्दुल कबीर, श्री. प्रकाश रामचंद्र गायधने, श्री. रमेश दामोधर पडघान, श्री. एच.एच. शेलारकर, श्री. शकील अहमद अब्दुल मजिद, श्री. तुकाराम आनंदराव मेंढे, श्री. इंदिरा महिपत गायधने, श्री. एकनाथ बालकृष्ण़ पराते, श्री. मो. निजामुद्वीन मो. इब्राहिम अंसारी, श्री. संजय मधुकर पुंड, श्रीमती चित्रा शंकरराव वाघमारे, श्रीमती वनिता अरुण बम्हे, सौ. रेखा हिरामण गजभिये (बागडे), श्रीमती फहमिता अब्दुल लतीफ शेख, श्रीमती अकीला खान शकील अहमद बुधवारी निवृत्त़ झाले. उपायुक्त़ श्री. प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. गजेन्द्र महल्ले, साप्रवि चे निगम अधिक्षक श्री श्याम कापसे, सहायक अधिक्षक राजकुमार मेश्राम यांनी शॉल श्रीफल देऊन सर्वांचे सत्कार केले.







