Advertisement
नागपूर: महावितरणच्या सिव्हील लाईन विभाग अंतर्गत सर्व वीज ग्राहकांना सूचित करण्यात येते कि, महावितरणच्या पागलखाना चौकातील वीज बिल भरणा केंद्र काही कारणामुळे बंद करण्यात आल्याने महावितरणच्या कडबी चौक कार्यालयात वीज ग्राहकांसाठी वीज बिल भरण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरी सर्व वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते कि, नव्याने सुरु करण्यात आलेल्या महावितरणच्या कडबी चौक कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्रात बिल भरण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच सर्व वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते कि, बिल भरण्याच्या अन्य ऑन लाईन पद्धतीने सुद्धा वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य.
Advertisement